निराधारांना मिळणार “आधार”, बँक खाते तपासले का? संजय गांधी निराधार योजना.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

sanjay gandhi niradhar yojana

संजय गांधी निराधार योजनेत दर महिन्याला प्रत्येकी 1500 रुपये पेन्शन म्हणून अनुदान दिले जाते.

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने 122 कोटी निधी वितरित केला आहे.

सदरील निधी प्रत्येकी जिल्ह्या त प्रशासनाकडे सुपूर्द केला असून जिल्ह्याने तालुक्या ठिकाणी तहसीलदारास सुपूर्द केला आहे व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मे ते जुलै 2024 या तीन महिन्यांचे एकत्रित अनुदान लाभार्थ्यांना मिळत आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शासकीय योजनेबद्दल दिलेले सर्व डिटेल्स खाली वाचून घ्या

SANJAY GANDHI NIRADHAR YOJANA

आत्तापर्यंत किती व कसे लाभार्थ्यांना खर्च करण्यात आले खाली वाचा

Sanjay gandhi niradhar yojana expences

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *