महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024, Maharashtra Homeguard Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MAHARASHTRA HOME GUARD BHARTI 2024

Maharashtra Homeguard Bharti 2024: महाराष्ट्र होमगार्ड मध्ये महाराष्ट्रभर सर्वच जिल्ह्यात 9700 होमगार्ड पदांची भरती करण्यात आली आहे तरी जे कोणी उमेदवार दहावी पास आहे आणि ज्यांना कुणाला होमगार्ड मध्ये भरती व्हायची इच्छा आहे अशा उमेदवारांनी या भरतीचा परिपूर्ण घ्यावे व कुठे आणि कधी होणार याची संपूर्ण माहिती खाली लेख मध्ये वाचावे.

होमगार्ड चा वैशिष्ट्य एक असा की जर तुम्हाला पोलीस भरती व्हायचं असेल आणि तुम्ही आधीच होमगार्ड आहात तर पोलीस भरतीमध्ये तुम्हाला आरक्षण असतो जेणेकरून तुम्ही आरामशीर पोलीस भरती सुद्धा नंतरच्या काळात होऊ शकतात.

या पदाचे नाव होमगार्ड जवान असे आहे व शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण असलेला उमेदवार आणि वय 20 पासून ते 50 पर्यंत असा दीर्घ काळ तुम्ही या पदासाठी फॉर्म भरून अप्लाय करू शकता.

शारीरिक्त पाहता पोलीस भरती सारखाच या भरतीला सुद्धा फिट आणि दुरुस्त माणूस लागतो पोलीस भरती सारखीच मैदानी चाचणी या भरतीला होते शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही सक्षम असाल तर या पदासाठी अप्लाय करायला काही हरकत नाही.

खाली लिंक मधी पीडीएफ जाहिरात आणि अधिकृत वेबसाईटची लिंक दिलेली आहे

 

अर्ज 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू होऊन आपल्याला ऑफलाइन अर्ज करायचा आहे सर्वात अधिक ज्याच्यामध्ये शारीरिक चाचणी म्हणजेच तुमची हाईट आणि बॉडी मोजमाप पडताळणी करण्यात येईल सोबतच तुमची कागदपत्रे पडताळणी होईल नंतर मैदानी चाचणी सर्वात शेवट तुमचा परीक्षा घेण्यात येईल अर्थातच पोलीस भरती सारखीच याची सुद्धा भरती होत आहे.

नोकरीचे ठिकाणाची जर आपण बात केली तर स्वतःचा जिल्हा आपण निवडू शकतो.

होमगार्ड या नोकरी बाबतीत बोलायचं झालं तर असं की ही सेवा मानसेवी तत्त्वावर आधारित शासन संचलित संघटना आहे या संघटनेची सदस्य होणे म्हणजे शासकीय नोकरी नव्हे तसेच सदस्यांना आवश्यकतेप्रमाणे कर्तव्यासाठी बोलविण्यात येत असून दैनंदिन रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक अजिबात नाही.

प्रथम तुम्हाला फक्त तीन वर्षासाठी अपॉइंटमेंट केली जाते त्यानंतर पात्रता पूर्ण केल्यानंतर नियमानुसार पूर्ण नोंदणी करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *