Narendra Modi Shetkari Yojana या योजनेचे दोन हप्ते एकत्रित जमा होणार आहे तरी असे असले असल्यास दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खातेवर ही रक्कम जमा होणार आहे हे सर्व माहिती नमो शेतकरी महा सन्मान निधीया योजनेची आहे.
Narendra Modi Shetkari Yojana योजनेसाठी महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी एकूण 1837 कोटी रुपये या बजेटमध्ये अजितदादा मार्फत घोषणा केली आहे प्रत्येकी शेतकऱ्यांना 4000 रुपये मिळणार आहे तरी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केला होता व त्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी थोडा संयम बाळगावा कारण येणाऱ्या काही दिवसातच आपले पैसे मिळणार आहे.
Narendra Modi Shetkari Yojana यापूर्वी ज्या शेतकऱ्यांचे काही हप्ते जमा झालेले नाहीत त्यांनी आपल्या जवळच्या ऑनलाईन सेंटरवर जाऊन तपासणे किंवा संबंधित कृषी अधिकाऱ्यांशी संबंध संपर्क साधून आपल्या खात्यात पैसे का जमेणार जमा झाले नाहीत याची विचारपूस करणे गरजेचे आहे
Narendra Modi Shetkari Yojana आपला हक्क आपला आपल्याला मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांनी योजनेचे सर्व स्टेटस पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर तपासणी गरजेचे आहे तसेच आपल्या जवळच्या कृषी अधिकाऱ्याला संपर्क साधून विचारावे किंवा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी यांनाही आपण विचारून आपले कुठे तांत्रिक अडचण
असली तरी आपले पैसे का जमा झा
ले नाही याचा आपण नियोजन लावू शकतो.