लॉरेन्स बिस्नोई यांना मुंबई मधून आमदारकीची उमेदवारी?

lawrence bishnoi mla?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या चर्चेत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला उत्तर भारतीय विकास सेना या पक्षाने महाराष्ट्रात आमदारकी लढण्यासाठी आमंत्रित केले आहे. उत्तर भारतीय विकास सेना ही पार्टी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र राज्य इलेक्शन कमिशन मध्ये रजिस्टर केलेली पार्टी आहे.

जेल मधून इलेक्शन लढण्याचे काम भगतसिंग यांनी केले होते या पार्टीचे म्हणणं असं आहे की आम्ही याला भगतसिंग सारखा ट्रीटमेंट देत आहोत.

उत्तर भारतीय विकास सेना याची राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी बिश्नोई या समाजामध्ये आवड यासाठी दाखविली आहे कारण महाराष्ट्र मध्ये ही मिशनरी समाज आहे आणि या समाजाचे पुढारीकरण लॉरेन्स बिश्नोई करेन असे त्यांना वाटत आहे त्यामुळे त्यांनी त्यांना मुंबई मधून उमेदवारी लढण्यासाठी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *