बीड मधील महिलेवर अत्याचार, अत्याचार करणाऱ्याची भेट बस मध्ये..

Beed news
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बीड मधील एक नोकरदार महिला नेहमी बस मध्ये प्रवास करत असताना त्यांची ओळख एका बसमधील पैठणच्या प्रवासी सोबत झाली व या भेटते नंतर रूपांतर मैत्रीत झाली आणि मैत्रीनंतर अत्याचार, 2015 पासून हे प्रकरण चालू होते..

सदरील महिला विधवा असून आरोपीने लग्नाचे अमेश दाखवून वारंवार अत्याचार केले असं महिलेचा तक्रारीमध्ये म्हणणं आहे, लग्नाचे अमेझ दाखविले आणि नंतर दुसरीच मुलगी सोबत आरोपीने लग्न केले असल्याने सदरील विधवा महिला याने बीड शहर पोलीस स्टेशन गाठून पुरुष मित्र व आरोपी यांच्याविरोधात बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

सदरील तक्रारीचे तपास बीड येथील पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे करत आहे व आरोपीला आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाही असे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *