विनापरवाना रॅली, महाविकास आघाडीचे उमेदवार महबूब शेख विरुद्ध अष्टीत गुन्हा दाखल.

image credit - Maharashtra today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाविकास आघाडी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गट याची आष्टी शिरूर पाटोदा मतदारसंघ येथील अधिकृत उमेदवार महबूब शेख यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आष्टी येथे आगमन होतात महबूब शेख यांच्या गाड्याने रॅलीचा स्वरूप घेतला वही रॅली विनापरवानगी असल्याने आचारसंहितेचाही भंग झाले असल्याचे कळल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या या गुन्ह्याचे ठिकाण आष्टी येथील लांबरवाडी आहे व आचारसंहितेच्या काळात रॅली करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते वही परवानगी नसल्याने महेबुब शेख प्रथमच उमेदवार आहे व त्यांना त्याची उत्साहीकता मध्ये परवानगीचा कळाले नसल्याने हा गुन्हा दाखल झालेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *