अंगणवाडी मदतनीस या पदांची भरती सुरू झाली आहे तरी इच्छुक उमेदवार आणि आपली उमेदवारी अर्ज भरावे व भरतीचा लाभ घ्यावा.
Anganvadi Bharti 2024
एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात वरील दिलेले पदांची भरतीला सुरुवात झालेली आहे तरी जे कोणी बारावी पास असेल त्यांनीच या पदांसाठी अर्ज करा व अर्ज कसे करावे यासाठी खालील दिलेला लेख पूर्ण वाचावे
Anganvadi Bharti 2024
अंगणवाडी भरती 2024 भरती विभाग:
बाल विकास प्रकल्प अधिकारी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे तरी महिला व बालविकास विभागात नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे
ही भरती राज्य सरकार अंतर्गत म्हणजे महाराष्ट्र सरकार घेणार आहे.
जाहिरातीसाठी खालील पीडीएफ काळजीपूर्वक वाचावे
अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागविण्यात येणार आहे तरी या भरतीसाठी आणि बाकीच्या भरतीसाठी सुद्धा ऑफलाइनच मागविण्यात येणार आहे
Anganvadi Bharti 2024 या पदासाठी मासिक वेतन व वयोमर्यादा किती राहील
पाच हजार पाचशे रुपये मासिक वेतन असेल व वयोमर्यादा अठरा वर्षापासून ते 35 वर्षापर्यंत राहील
ही नोकरी परमनंट असेल व यासाठी तुम्ही सर्वांनी जे गोरगरीब होत करू आहे त्यांनी अप्लाय करायला हरकत नाही
Anganvadi Bharti 2024 नोकरीचे ठिकाण कुठे आहे
अमरावती उत्तर बाजू
सर्वात महत्त्वाची बाब अशी की या नोकरीसाठी उमेदवार हस्तानिक प्रकल्प अंतर्गत रहवासी असावा व त्यासाठी पुरावे जोडावे लागेल व अजून दुसरी अटी अशी आहे की जास्तीत जास्त दोन हयात आपत्य असावे
विधवा उमेदवारांसाठी मृत्यू दाखला व प्रतिज्ञापत्र आवश्यक व शैक्षणिक गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणांचे आधारे 75 गुण आणि अतिरिक्त 25 गुण हे शासन निर्णयाप्रमाणे देव आहे
अमरावती उत्तर मधील अचलपूर दर्यापूर अंजनगाव सुजी उदाहरणे येथील फक्त उर्दू भाषिक अर्ज स्वीकारण्यात येतील व त्यासाठी शेवटची दिनांक 3 सप्टेंबर 2024 अशी आहे
अर्ज कुठे पाठवतात
अर्ज पाठवण्यासाठी बाल विकास प्रकल्प कार्यालय अमरावती उत्तर अधिवक्ता विलास काळे बिल्डिंग रुक्मिणी नगर अमरावती रोड परतवाडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती