काल रात्री कंकालेश्वर मंदिर बीड परिसरात एका मुलीने पोलिसांकडे असे विधान केले की काही तरुणांनी जीपमध्ये बसून अज्ञात स्थळी नेऊन माझ्यावर अत्याचार केला असे मुलीने पोलिसांकडे जबाब नोंदवले होते व पुढील तपासात काय निघाला त्यासाठी वाचा संपूर्ण स्टोरी.
काल सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान कंकालेश्वर मंदिराजवळ एक मुलगी एकटी दिसल्याने तेथील नागरिकांनी एवढ्या सकाळी अर्ध्या रात्रीची वेळेस एक मुलगी काय करते असे त्याला विचारले असता ती जबाब द्यायला तयार नव्हते त्यामुळे तेथील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कॉल करून बोलावून घेतले.
व पोलिसांनी तिला लगेचच गाडीमध्ये बसून पोलीस स्टेशन येथे नेले असताना ती एवढ्या रात्री बाहेर काय करते असे विचारले व तिने जवाब सांगितले की मी अंबाजोगाई मध्ये नर्सिंग चा शिक्षण घेत आहे व काही अज्ञात व्यक्तींनी मला गाडीमध्ये बसून बीडकडे आणले व अत्याचार करून येथे सोडले.
असे फिर्याद ऐकताच पोलीस जागे झाले व पुढे त्यांनी तपास सुरू केला व तेथील सर्व सीसीटीव्ही चेक केले असता तिथे एकही चार चाकी गाडी मधून असे काय दिसून नाही आले व पुढे मुलीचे शिक्षण कोणत्या नर्सिंग कॉलेजमध्ये आहे तिथे विचार केल्यास कोणतीही नाव अशी मुलगी तेथे शिकत नाही वही खोटी बातमी आहे असे आढळून आले.
व पुढे पोलीस दहा तास परेशान होती व तपास करीत असताना मुलीला बोलावून एकदा खरं काय असं सांग विचारलं असता तिने सांगितलं की होय मी तुम्हाला खोटं सांगितलं मी कोणतेही प्रकारचे कॉलेजमध्ये शिकत नाही व माझ्यावर अत्याचार नाही झाला माझे घरात भांडण झाले असताना तुम्ही मला अटक केले व माझ्या घरच्यांनाही तुम्ही याच्यामध्ये अटकवताना यासाठी मी अशी खोटी माहिती दिली माझ्यावर अत्याचार व काहीही झालेलं नाही.
मात्र यासाठी रात्रभर पोलिसांना विनाकारण परिश्रम घ्यावा लागला मुलीच्या खोट्या बोलण्यावरून व सध्या राज्यभरात सतर्कता अधिक वाढली असताना हा प्रकरण फार भय्या व असा तपास लागेपर्यंत पोलिसांना वाटत होता मात्र त्यांनी नंतर मोकळा श्वास घेतला.
बीड मधील प्रत्येक बातमी आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर खालील व्हाट्सअप ग्रुप लिंक दिलेली आहे तिथे जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/EizSjSj4Xto6trZA1c2q2h