Classical Language Status to Marathi

Classical Language Status to Marathi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Classical Language केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा यासाठी मान्यता दिली आहे मराठी सोबतच बंगाली आसामी आणि प्राकृत आणि पाली या भाषा यांनाही अभिजात दर्जा प्राप्त झालेला आहे तर असे असले तरी अभिजात दर्जा काय असतो व त्याचा काय फायदा असतो कोणाला नोकरी मिळते व एवढ्या दिवसांपासून हा विषय का प्रलंबित होता सविस्तर माहिती खालील लेखांमध्ये जाणून घेऊया तरी आपण सर्वांना विनंती आहे खाली पूर्ण लेख वाचावे व आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करावे व अशीच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप खालील दिलेल्या लिंक वरून जॉईन करावे.

Classical Language| अभिजात दर्जा काय असतो?

अभिजात दर्जा प्राप्त झालेली भाषा अशी भाषा असते जी एक इंडिपेंडेंट म्हणजेच एक दीर्घ काळापासून चालत असलेल्या ट्रॅडिशन मधून आलेली भाषा व प्राचीन काळापासून त्याची लिखित अशी लिटरेचर म्हणजेच लिखित त्याचा पुरावा असतो व त्याला केंद्र सरकार अभिजात दर्जा देऊन त्याला टिकवण्यासाठी व त्याला प्रमोट करण्यासाठी असे काही स्टेप्स आणि निर्णय घेतात ज्याच्यामुळे भाषेला जीवनदान मिळतो व त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांना बरेच ठिकाणी काम करता येते.

तसं पाहता 2013 पासून मराठी भाषा अभिजात भाषा व्हावा यासाठी मागणी होती असे असले तरी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान यांनी ट्विटरवरून अनाउन्स केले वरील दिलेले भाषा व मराठी भाषा यांचा अभिजात भाषा म्हणून मान्यता प्राप्त केलेली आहे.

Classical Language| अभिजात भाषेचे सद्यस्थिती

भारतात अत्यापर्यंत सहा अभिजात भाषा प्राप्त भाषा आहे याच्यामध्ये तामिळ तेलगू मल्यालम कन्नडा संस्कृत आणि ओडिया यांचा समावेश आहे.
तमिळ एक अशी भाषा आहे जी सर्वप्रथम 2004 मध्ये अभिजात भाषा प्राप्त झालेली भाषा आहे व दुसऱ्या नंबर वर अभिजात भाषा प्राप्त झालेली भाषा संस्कृत आहे.

Classical Language| अभिजात भाषा चे फायदे काय

अभिषेक भाषा प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकार मार्फत एक बजेट भाषेसाठी दिला जातो भाषेची जतन करण्यासाठी दिला जातो भाषेचा प्रमोशन करण्यासाठी दिला जातो ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे फायदे आपल्याला मिळतात जसे की आता वर्षाला दोन इंटरनॅशनल लेवलची अवार्ड्स या भाषेची स्कॉलर साठी दिले जातो आता अवॉर्ड्स भेटणार इंटरनॅशनल लेवल दर्जेचे ज्याच्यामुळे मराठीवर प्रेम करणारे म्हणजेच अभिजात भाषेवर प्रेम करणारे लोकांना ते अवार्ड मिळवण्यासाठी भाषेमध्ये चांगला प्रभुत्व मिळणे आवश्यक असतो जेणेकरून त्यांना ते अवॉर्ड प्राप्त करण्यात येईल म्हणजेच भाषा ऑटोमॅटिक प्रमोट होईल.

दुसरा फायदा असा होतो की बरेच ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट म्हणजेच नोकरीची संधी या भाषेमध्ये काम करणाऱ्यांसाठी उपलब्ध होते फक्त भाषेचा आवड असणे किंवा त्याच्यासाठी तुम्ही रात्रंदिवस मेहनत करणेच योग्य नाही तर त्यापासून आपल्याला काहीतरी फायदा व्हावा हा हेतू असतो आणि अभिजात भाषा प्राप्त नसलेला माणूस त्याच्यामध्ये कितीही मेहनत केली तरी त्याला फायदा होत नाही आता त्याच्यामध्ये अभिजात भाषा प्राप्त झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी विविध नोकऱ्या निघतात जेणेकरून ज्या माणसाला त्याच्यामध्ये आवड आहे त्या नोकरीमध्ये काम करू शकतो म्हणजेच आपल्या भाषासाठी ही काम आणि स्वतःच्या पोटासाठी ही काम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *