डीजे साऊंड सिस्टम वाजविल्यामुळे 52 हजार रुपयांचा दंड.

dj news beed
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी एकटपरीचा उद्घाटन होता उद्घाटन करिता टपरी वाल्यानी विनापरवानगी लोक आकर्षक करण्यासाठी डीजे वाजविला याची दखल शहर पोलीस बीड यांनी घेतली व तात्काळ कारवाई करून डीजे जप्त केला व 52 हजार रुपये एकूण रक्कम दंड दिला.

या डीजे साऊंड सिस्टम चा मालक लक्ष्मणराव मोहन गाडे राहणार सांगवी तालुका परतुर जिल्हा जालना याला हा 52 हजार रुपयांचा दंड देण्यात आलेला आहे. दंडात्मक कारवाई केल्यानंतर हा डीजे सोडून देखील देण्यात आलेला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगड, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, बीड शहराचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बाबा राठोड, गोवर्धन सोनवणे, जयसिंग वायकर, अशपाक सय्यद, मनोज परजणे व इतर करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *