बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी 30 सप्टेंबर 2024 रोजी गुंठेवारी ला परवानगी दिली आहे ही मुदतवाढ 31 मार्च 2025 पर्यंत असणार अशी माहिती त्यांनी दिलेली आहे असे असले तरी ज्यांचे प्रकरण गुंठेवारी अभावी रखडलेली आहे अशा सर्व लोकांना आपले गुंठेवारी संबंधित काम तात्काळ करून कार्यालयात आपली प्रकरणे दाखल करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
बीड शहरातील ग्रामीण भाग या गुंठेवारीला परवानगी मिळालेली आहे असे असले तरी प्रश्न येतो शहरी भागातील गुंठेवारीचा तर शहरी भागातील गुंठेवारी 2022 पासून सुरू झालेली आहे तरीही सध्याही ती गुंठेवारी सुरूच आहे केवळ ग्रामीण भागातील गुंठेवारी बंद होती आता त्यास मदत वाढ मिळाली असल्याने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गुंठेवारी होती अशी शक्यता आहे.
मागील जिल्हाधिकारी दीपा मुदळ मुंडे यांनीही गुंठेवारी प्रकरण स्वीकारणे बंद केले होते त्यामुळे नागरिकांना बऱ्याच प्रमाणे त्रास सहन करावा लागत होता परिणामी बीड शिरूर व गेवराई तालुक्यातील इतर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी अडचण होती आणि बरेच वेळा त्यांना कार्यालयाचे चक्र मारून मारून बेजार झाले होते याची दखल तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी घेतली व याचा निर्णय गुंठेवारी सुरू करण्याचा घेतला.
महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम 2001 नुसार भूखंड नियमित करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे तरी ज्यांची गुंठेवारी रखडलेली आहे अशा सर्व लोकांनी आपले कामे करून घेणे.
गुंठेवारी चे फायदे काय आहे याचा जर प्रश्न पडत असेल तर गुंठेवारी पद्धतीने विक्री केलेल्या भूखंड नियमित केल्याचा अनेक पन्ना फायदे आहेत गुंठेवारी केल्यानंतर प्रॉपर्टी चे पीआर कार्ड तयार होतात प्रॉपर्टीवर घर बांधण्यासाठी कर्ज मिळतो वित्ताने अडचणी येत नाही त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा लाभ होणार आहे तरी ग्रामीण भागातील लोकांनी गुंठेवारी टाकून आपले कामे करून घेणे.
बीड पाटोदा परळी अंबाजोगाई माजलगाव या उपविभागात याचे प्रस्ताव स्वीकारले जाणार आहे.