Kharip Hangam 2023

Kharip Hangam 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kharip Hangam 2023 शेतकऱ्यांकडून संमती पत्र घेण्यास सुरुवात पाच हजार प्रती हेक्टर शेतकऱ्यांना मिळणार कुणाला मिळणार व काय आहे कागदपत्रांची मागणी आणि यासाठी नवीन पोर्टलची निर्मिती केली आहे थेट खात्यावर जमा कसे पैसे होणार यासाठी खाली दिलेला संपूर्ण लेख वाचा.

Kharip Hangam 2023 खरीप हंगाम 2023 मधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे या योजनेचा किंवा या आर्थिक सहाय्यक ची फायदा घेण्यासाठी ई पीक पाहणी केलेल्या जिल्ह्यातील पात्र लोकांनाच किंवा शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येणार आहे.

Kharip Hangam 2023 काय असणार डॉक्युमेंट्स ची मागणी

यासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या ई पीक पाहणी विशेष पोर्टलवर जाऊन आपल्या शेताचे फोटो घेऊन अपलोड करावेच लागणार आहे व शेतकऱ्यांकडून सामायिक खाते ना हरकत पत्र कृषी सहाय्यांना घेतले आहे.

2023 मधील खरीप व कापूस हंगामामध्ये भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचा बराच प्रमाणे आर्थिक नुकसान सहन करावा लागले यासाठी उपाय योजना कापूस आणि सोयाबीन साठी सरकारने ही हा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला प्रति हेक्टर 5000 रुपये मिळणार आहेत व हे रक्कम सोयाबीन कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी इपिक पेरण्याची नोंदणी केली आहे अशाच सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे.

  • शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड
  • बँक खाते सांगणे लंग असलेली माहिती
  • म्हणजेच आपले पासबुक बँक खातेचे
  • कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी कामासाठी माहिती हाताळण्यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संबंधिपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र देणे यासाठी आवश्यक केले आहे.

यासाठी प्रत्येक जिल्ह्याला आपल्या जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांनी कृषी सहाय्यांना संमती पत्र व एनओसी घेण्यात सांगितले त्यानुसार कामकाजाला सुरुवात झाली आहे लवकरच हे पूर्ण होणार आहे त्या दृष्टीने कारवाई केली जात आहे.

Kharip Hangam 2023 नवीन पोर्टलची काय होणार घोषणा

ज्या शेतकऱ्यांकडून संमती पत्र घेतले जात आहे या संमती पदातील डाटा एका पोर्टलवर अपलोड करून थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफार म्हणजेच थेट आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे या पोर्टलचा उद्घाटन परळी येथे होणाऱ्या कृषी महोत्सवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *