Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र शासन : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत विविध पदांसाठी भरती ! येथे अर्ज करण्यात सुरुवात ! पदवीधारकांना संधी ! Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024

June 15, 2024

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत महाराष्ट्र शासनाने विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार असून भरती ची जाहिरात हि कृषी उत्त्पन्न बाजार समिती चारोशी यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीच्या अनुषंगाने लागणारी अपेक्षित माहिती जसे कि पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी अशा विविध पदांचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे, अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप:- क्लिक करा

टेलिग्राम ग्रुप:- क्लिक करा

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline-speed post)

भरती विभाग : कृषी उत्त्पन्न बाजार समिती चारोशी

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01निरीक्षक 01
02पर्यवेक्षक 01
03सांख्यिकी 01

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 :  पदवीधर किवा तत्सम (संगणक व कामाचा अनुभव यांना प्राधान्य)
  • पद क्र.02 : पदवीधर किवा तत्सम (संगणक व कामाचा अनुभव यांना प्राधान्य)
  • पद क्र.03 : पदवीधर किवा तत्सम (संगणक व कामाचा अनुभव यांना प्राधान्य)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत 

अर्ज शुल्क : या भरती साठी उमेदवारांना 1000/- रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहेत.

वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 38,600/- रुपये ते 1,22,800/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : चामोर्शी

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा.उपसभापती कृषी उत्तन्न बाजार समिती,चार्मोशी 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 20 जून 2024

Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 Important links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज करताना स्वताचा रंगीत फोटो लावावा व एक जादा फोटो मागे नाव लिहून अर्जासोबत जोडावा.
  • उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे काळजीपूर्वक जोडावीत. व अर्जाचा whatsapps नंबर योग्य नमूद करावा.
  • अतिउच्च अहर्ता असलेल्या व बाजार समितीच्या किवा सहकारी चळवळीच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या या उमेदवारास नियमाप्रमाणे 05 वर्ष वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल.
  • सर्व पदांच्या लेखी परीक्षेचा निकाल पात्र उमेदवारांची यादी बाजार समितीच्या नोटीस बोर्डावर जाहिर करण्यात येईल.
  • ज्या उमेदवारांना यापूर्वी त्याचे नाव रोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय /समाज कल्याण/आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी / जिल्हा सैन्सिक बोर्ड/ उपंग कल्याण कार्यालय अशा उमेदवारांनी देखील स्वतंत्ररित्या अर्ज करणे आवश्यक राहील.
  • वरील पदांकरिता लेखी परीक्षा दिनांक 23/06/2024 ला ठीक दुपारी 1.30 वाजता लेखी परीक्षेचे स्थळ प्रवेशपत्रामध्ये नमूद करण्यात येईल.
  • कोणत्याही कारणास्तव पूर्व सूचना न देता रद्द करण्याचे सर्व अधिकार मा.उपसभापती स्वतःकडे राखून ठेवतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *