आज पासून आमदारकीचे अर्ज भरण्यास सुरुवात.

mla form
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी 22 तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती दिली आहे व हा अर्ज 29 ऑक्टोबर पर्यंत घेतला जाणार आहे म्हणजेच 29 ऑक्टोबर अर्ज भरण्याची शेवटची दिनांक असणार आहे असे असले तरी ज्यांना कुणाला अर्ज भरायचे आहे त्यांनी आजच म्हणजे मंगळवारी 22 ऑक्टोबर पासूनच अर्ज भरायला सुरुवात करावी.

व अर्ज भरल्यानंतर अर्ज माघारी घेण्याची मुदत दिनांक चार नोव्हेंबर असून त्यामध्ये आपल्याला आपला अर्ज वापस घेता येईल.

या दिनांकान पैकी शनिवार व रविवार अर्ज स्वीकार करता येणार नाही असे आव्हान राज्य मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी वर्तमानपत्राशी बोलताना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *