महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आज बीडमध्ये 10 केंद्रांवर होणार असून इलेक्शन मुळे दोन महिने लेट ही परीक्षा होत आहे.
या परीक्षेच्या माध्यमातुन उपजिल्हाधिकारी पोलीस उपअधीक्षक तहसीलदार नायब तहसीलदार इत्यादी असे विविध शासकीय अधिकारी महाराष्ट्र राज्य मार्फत घेतले जातात.
सकाळी दहा ते बारा आणि दुपारी तीन चे पाच अशा दोन पेपर या परीक्षेचे असणार आहे सकाळच्या सत्रात जनरल स्टडीज ज्यालाच आपण सामान्य ज्ञान असे म्हणतो याच्यामध्ये चालू घडामोडी इतिहास भूगोल अर्थशास्त्र सामान्य विज्ञान व इतर काही गोष्टी असतात.
दुपारच्या सत्रामध्ये सीसॅट म्हणजेच सिविल सर्विसेस अटीट्युड टेस्ट घेतली जाणार आहे या परीक्षेचे स्वरूप क्वालिफायन असून याला फक्त 66 मार्क 200 पैकी घ्यावे लागतात व या परीक्षेचे म्हणजेच दुपारच्या पेपरचे मार्क्स या परीक्षेमध्ये गृहीत धरले जात नाही हा पेपर फक्त पास करावा लागतो.
बीडमध्ये विविध ठिकाणी याची परीक्षा होणार आहे जसे की नगर रोडवरील चंपावती विद्यालय भाजी मंडईतील संस्कार विद्यालय रोड येथील भगवान विद्यालय आणि कॅनल रोड येथील शिवाजी विद्यालय आणि विविध ठिकाणी याची परीक्षा होणारा असून ही परीक्षा आज फक्त बीडमध्येच नव्हे तर राज्यभरात घेतली जाणार आहे.
असे असले तरी परीक्षा केंद्र परिसरात परीक्षा होईपर्यंत म्हणायचे आदेश 100 मीटरच्या परिसरात लावण्यात आलेले आहे.
अशीच माहिती दररोज आपल्या व्हाट्सअप ग्रुपला आपण पाठवत असतो तरी आपण खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा. लिंक ⤵️