मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने जाहीर केली या योजनेअंतर्गत महिना पंधराशे रुपये सर्व लग्न झालेले महिला घटस्पोट झालेली महिला यांचे वय 21 ते 60 वर्ष असेल यांना लाभ भेटेल.
ह्या योजनेचा फायदा फक्त ज्यांचा इन्कम 2.5 लाखांपेक्षा कमी असेल वार्षिक त्यांनाच भेटेल.
ही योजना एक जुलै 2024 पासून लागू होणार आहे तरी आपण आपल्या घरातील किंवा भगिनींनी आपलं बँकेमध्ये खात उघडून ठेवावे ह्या योजनेसाठी लागत लागणारे कागदपत्र त्याच्यामध्ये आधार कार्ड राशन कार्ड आणि डोमिसाईल सर्टिफिकेट आहे.
वरील सर्व डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे आपण सर्वांनी काढून ठेवावे आणि एक जुलै रोजी ऑनलाइन अर्ज करावे जेणेकरून आपले येणारे ऑगस्ट महिन्यात खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होईल.
ह्या योजने करिता महाराष्ट्र राज्य सरकारने वार्षिक बजेट म्हणजेच अर्थसंकल्पात 46 हजार कोटी रुपये अलॉकेट केले आहे.
तरी आपण सर्वांनी या योजनेचा फायदा घ्यावी आणि अशाच गव्हर्मेंट आणि सरकारी योजनेचा आणि आपल्या सर्वांच्या फायद्यांच्या बातम्यांसाठी लागणारे माहिती मिळण्यासाठी खालील दिलेला व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करावे म्हणजेच सर्वप्रथम आणि आपल्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर आपल्याला याची माहिती मिळेल.