असे म्हणले जात आहे कोणत्या वार्ड मधून किती लीड मिळाली त्यावरूनच त्या भागातील उमेदवार ठरणार आहे.
मोठे नेते ज्यांचा बीड जिल्ह्यात विधानसभेसाठी पराभव झाला किंवा विजय झाला असे लोक आपले आपले कार्यकर्त्यांना नगरपालिका व नगरपरिषदेवर उमेदवारीची संधी देणार आहे असे समजले ते सध्या सर्व वार्डाचा अभ्यास करीत आहेत असे असले तरी हे सर्व सोडून आता पुढे विकासाच्या मार्गावर नेतेमंडळांनी चालावे असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.
कामातून आपलं नाव झाला पाहिजे ते पुढे आपल्याला आमदार खासदार किंवा नगरसेवक करत असतो असे एका जेष्ठ नागरिकांनी बीड येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपला मत मांडला आहे.
बीड जिल्ह्यात एकूण सहा नगरपालिका आहे त्याच्यामध्ये बीड धारूर माजलगाव परळी गेवराई आणि अंबाजोगाई येतात व पाच नगरपंचायती आहे त्याच्यामध्ये के जास्ती शिरूर कासार वडवणी यांनी पाटोदा येत आहे.
मागील दोन वर्षापासून नगर पालिका व नगरपंचायत प्रशासक यांच्या प्रशासनामध्ये काम करीत आहे सध्या कोणीही नगरपरिषद मध्ये नगराध्यक्ष नगरसेवक नाही व नगरपरिषद नगरपंचायत यांचं काम शहरातील स्वच्छता व नाल्या रोड अशा विविध मूलभूत माणसाच्या गरजा पूर्ण करीत असतो तरी आपल्याला या ठिकाणी चांगले आणि अभ्यासू नगरसेवक निवडून देणे खूप गरजेचे असते त्या अनुषंगाने हॅलो बीड आपल्याला येणाऱ्या भावी काळात भावी नगरसेवकांसाठी व निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद.
अशाच बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक खाली दिलेली आहे.
https://chat.whatsapp.com/FkMgmm0B2RAGAXD5sDlJGU