पोलीस ठाण्यात महिला दिनी कार्यक्रम आहे त्यासाठी तू ये असे म्हणत उद्धव गडकर नामे पोलीस कर्मचाऱ्याने एका महिलेला बोलावून घेत एका रूमवर नेऊन अत्याचार केले.
ही घटना ८ मार्च रोजी महिला घडली असे फिर्यादी देणारे महिला यांनी दुपारी दीड वाजेच्या सुमारास पाटोदा पोलीस ठाण्यात फिर्यादित तक्रार केली.
तिच्या फिर्यादी अनुसार मागील पंधरा दिवसांपूर्वी उद्धव गडकर नाव पोलीस कर्मचारी तिच्या संपर्कात आला व दोघांची ओळख झाली ही ओळख वाढवून शनिवारी सकाळी पीडित आहे गडकरी यांच्या बोलण्यावरून पुण्याहून बीडला आली व बीडला न जाता तिला पाटोद्यातच उतरला गडकरी यांनी सांगितले.
व तिला घेऊन ते एका बँके जवळील खोलीवर गेले तिथे कोणीच नसल्याने उद्धव गडकर यांनी त्याच्यावर अत्याचार केले असे असले तरी उद्धव गडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली व याचा तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव हे करत आहे.
बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील प्रत्येक चालू घडामोडी व महत्त्वाची बातमीसाठी जॉईन करा हॅलो बीड व्हाट्सअप ग्रुप लिंक खाली दिली आहे.