भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर आता शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
मनोज दादा जरांगे पाटील यांच्याशी त्यांची भेट झाल्यानंतर काय घडलं असेल आता त्यांनी भाजपाला मोठा धक्का देत शरद पवार गटात प्रवेश केला आहे येणाऱ्या काळात आता आमदारकीची रेस वाढत चालली आहे असा असताना हा प्रवेश एक महत्त्वपूर्ण दिशेने पुढे जात आहे व कोणाला शरद पवार गटाचा तिकीट मिळेल व कोण आमदार होईल याचा बीडकरांनी विचार केला आहे.
एकीकडे अजित दादा पवार गट व दुसरीकडे शरद पवार गट असे असताना मनोज जरांगे पाटील यांनी आपण उमेदवारी देऊ व विधानसभा लढू असे जाहीर केल्यानंतर आता कोणत्या गटांकडून कोण उभा राहतो व कोणाला तिकीट मिळते आणि जनता कोणाला आमदार म्हणून निवडून देते याचा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे येणाऱ्या काळात आता आपल्याला कळवेल बीड शहराचा आमदार कोण होतो.