पहिल्याच सुनावणीला केज येथील न्यायालयात राज्यभरात चर्चेत असलेले संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमणूक केलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम अनुपस्थित, सीआयडी आणि एसआयटी चे अधिकारी ही गैरहजर असल्याचे समोर आले आहे.
मात्र वाल्मीक कराड वकील बदलून हात जोडून उभे होता असे समजते, यासाठी आरोपीच्या वकिलाने आमची तयारी नाही म्हणून पुढील तारखेची मागणी केली.
या कारणास्तव न्यायालयाने पुढील तारीख 26 मार्च सुनावणीसाठी दिलेली आहे व ही तारीख देणारे न्यायाधीश सुधीर भाजीपाले होते.
वाल्मीक कराड यांनी आपले वकील बदलून कोल्हापूर येथील एडवोकेट एस एन खाडे यांना आपला केस सपोर्ट केला आहे व विष्णूचाटेच्यावतीने एडवोकेट राहुल मुंडे व ॲडव्होकेट सचिन शेठ यांनी इतर आरोपींच्या वतीने एडवोकेट अनंत मुंडे हजर होते.
असे असले तरी विशेष सरकारी वकील एडवोकेट उज्वल निकम साहेब हे पुढील सुनावणीला येणार अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने नेमलेले सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी दिली.
व अशीच बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वप्रथम वाचण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा लिंक खाली दिलेली आहे ⤵️