मागच्या आठवड्यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले नावाचा व्यक्ती शिरूर कासार जिल्हा बीड या गावात राहत होता व त्याचा एका व्यक्तीस क्रिकेटच्या बॅटने मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
याची दखल संपूर्ण महाराष्ट्र ने घेतली व प्रशासनाने ही घेतली हे घेतली असल्याने हा खोक्या भोसले आष्टीचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे अशी ही चर्चा करण्यात आली होती व पुढील तपासात या व्हिडिओच्या पोलिसांनी त्याची घराची झाडझडता घेतली असता त्याच्या घरामध्ये दहा किलो गांजा जनावरे पकडणारे पिंजरे व हत्यारे सापडले होते.
खोक्या भोसले व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून फरार होता व करार असताना बीड पोलीस त्याचा पाठलाग करीत होती असे असले तरी परवा दिवशी प्रयागराज उत्तर प्रदेश येथे हो क्या भोसले बीड पोलिसांना सापडला व आज त्याला प्रयागराज येथून बीडला आणण्याची प्रक्रिया बेड पोलिसांमार्फत पूर्ण करण्यात आली व तेथून ते खोक्याला घेऊन निघाले आहे.
असे असले तरी सतीश उर्फ खोक्या भोसले चा घर का बुलडोझर ने तोडला जातो तर याचा उत्तर असा आहे की सतीश भोसले ने त्याचा घर वन प्रशासन यांच्या जागी बनविले आहे असे व विभागाने सांगितले व वन विभागाच्या जागेवर हा अन अधिकृत घर असल्याने त्यांनी हा कारवाई करून व गुन्हा दाखल करून घर तोडण्याचा निर्णय घेतला.