
संतोष देशमुख हत्या प्रकरणी पहिल्या सुनावणीला उज्वल निकम अनुपस्थितीत.
पहिल्याच सुनावणीला केज येथील न्यायालयात राज्यभरात चर्चेत असलेले संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमणूक केलेले विशेष सरकारी वकील उज्वल निकम अनुपस्थित, सीआयडी आणि एसआयटी चे अधिकारी ही गैरहजर असल्याचे समोर आले …