अबब! धक्कादायक घटना.. बीड मधील तिरूमला कंपनीत सर्व साहित्याची चोरी.
ज्ञानराधा मल्टीस्टेट चे मालकीची असलेली तिरूमला ऑइल इंडस्ट्री आपण सर्वांना माहीतच आहे येथे सर्व साहित्य अगदी क्रेन लावून लोकांनी चोरी केल्याचे प्रकरण समोर आलेले आहे. जादा अमिष दाखवून लोकांचे ठेवी …