बीड जिल्हा परिषदमध्ये ५६८ पदांची भरती, अर्ज केला का?

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडे उरले केवळ ११ दिवस

आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक [पुरुष],  आरोग्य सेवक फवारणी क्षेत्र, आरोग्य परिचारिका, औषध निर्माण अधीकारी,  कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता [स्थापत्य, बांधकाम, ग्रामीण  पाणीपुरवठा], कनिष्ठ आरेखन, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ  सहाय्यक, जोडारी, मुख्य सेवकी, पर्यवेखक, पशुधन पर्यवेखक, लघुलेखक, विस्तार  अधिकारी [कृषी, पंचायत, सांख्यिकी], स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक  [बांधकाम, लघु, पाटबंधारे], अशा ऐकून ५६८ पदांसाठी भरती होत आहे.

कोणत्या पदासाठी होतये भारती?

ऑनलाईन अर्ज कसा कराल?

कोण करू शकतो अर्ज?

१७ संवगतील सरळसेवेची पदे भरली जाणार आहेत. जे उमेदवार महाराष्तील रहिवाशी  आहेत आणि महाराष्ट्रातील शासनाचे परिपत्रकानुसार महाराष्ट्र कर्नाटक सीमा  भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगेतलेल्या ८६५ गावातील मराठी भाषिक  उमेदवार अनुसूचित क्षेत्राबाहेरील यासाठी अर्ज करू शकतात.

वयाच्या पुरण्यासाठी सक्षम आधकाऱ्याने दिलेला जन्मतारखेचा दाखला, अधिवास  प्रमाणपत्र, प्रवर्ग तसेच शैकक्षाणिक अर्हता, अनुभव असेल तर तसे प्रमाणपत,  ठराविक आकारातील पासपोर्ट फोटो, अनुसूचित क्षेत्रातील मूळ रहिवासी असल्यास  महसुली पुरवायचे प्रमाणपत्र आदी कागद पत्रे लागतात.

आवश्यक कागतपत्रे काय?

उमेदवार इतर जिल्ह्यासातीही करू शकतात. तसेच सर्व जिल्यातील जिल्हा  परिषदांमध्ये एकाच कालावधीत पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्याने  उमेदवाराने अनावश्यक एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज केला तर  अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होऊ शकतो.

इतर जिल्ह्यासातीही करू शकता अर्ज