1 August आहे जगभरात हे दिवस World Lung Cancer Day ज्यालाच आपण फुफ्फुसे मधला कॅन्सर असा मराठीत उल्लेख करतो. आज जागतिक लंग कॅन्सर दिवस निमित्त लंग कॅन्सर ची लक्षणे आणि त्याला डिटेक्शन करून कसं बरं करता येईल आपण जाणून घेऊया खाली लेखामध्ये संपूर्ण वाचा..
सन 1900 च्या काळात फुफ्फुसे मधला कॅन्सर माणूस मेल्यानंतरच त्याचा पत्ता लागायचा की हे माणूस कशामुळे मेला आणि नंतर आजच्या काळात नवीन नवीन आडवांस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्यालाच आपण इंग्लिश मध्ये ब्रांच कॉपी मॉलिक्युलर डायग्नोस्टिक असे म्हणून उल्लेख करतो तसेच आहे याने फुफ्फुसे मधला कॅन्सर अगदी सुरुवातीच्या काळातच आपल्याला कळतो आणि आपण त्याचा इलाज करू शकतो.
World Lung Cancer Day | India and Lung Cancer
पुढे जाण्याआधी आपण थोडसं फॅक्ट्स आणि डेटा लंग कॅन्सर बाबत जाणून घेऊया
१) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) अनुसार भारतात कॅन्सर पैकी मरणाऱ्या लोकांपैकी दहा टक्के हे फुफ्फुसे मधले कॅन्सर मुळे मरतात.
२) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अनुसार भारत लं कॅन्सर मुळे जगात चौथ्या क्रमांकावर मारणाऱ्यांच्या संख्येमध्ये येतो.
३) सन 2022 सालि 81 हजार केसेस भारतात आढळले आणि त्यापैकी 75 हजार लोकांची मृत्यू झाली.
४) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणतो ८१ हजारांचा आकडा 2025 ल डबल होणार आहे तरी आपण काय काळजी घ्याल जेणेकरून आपण या रोगांपासून वाचू शकतो खाली वाचा.
Reasons For Lung Cancer | लंग कॅन्सर कशामुळे होतो | World Lung Cancer Day
तसं पाहता भारतात बरेच पेशंट स्टेज तीन किंवा चार यस पेजेस वर गेल्या वरच आपल्याला कळतात की यांना लर्न कॅन्सर आहे ज्याच्यामुळे ह्यांची वाचण्याची क्षमताधिक कम झालेली असती त्यामध्ये कितीही विलाज केला तर फायदा होत नाही जवळ जवळ कॅन्सरमुळे मरणारे लोक तेच आहे ज्यांना टीबी म्हणजे ट्यूबरक्लोसिस झालेला आहे.
मुख्य कारण सांगायचं झालं तर सिगरेट स्मोकिंग किंवा सिगरेट फुंकणे हे सर्व प्रथम होणारा आणि ज्याच्यामुळे कॅन्सर होतो हे आहे सिगरेट स्मोकिंग त्यानंतर दूषित हवा ज्यालाच आपण इंग्लिश मध्ये एअर पॉल्युशन असे म्हणतो त्याच्यामुळे ही सन 2007 पासून 30 टक्के दूषित हवा मुळे याचा प्रमाण वाढलेला आहे.
दूषित हवा मध्ये सल्फर डायऑक्साइड नायट्रोजन डायॉक्साईड टॉक्सिक मेटल्स असे गॅसेस असतात जे कोणी मोठ्या सिटी मध्ये राहतात किंवा फॅक्टरीज आणि कंपनीच्या जवळ राहतात आणि ज्या फॅक्टरीज आणि कंपनीज मधून हे गॅसेस हवेमध्ये रिलीज होतात त्यांना हे कॅन्सर होण्याची लक्षणे अधिक असतात.
How to diagnose Lung Cancer | लंग कॅन्सर डायग्नोस कसा कराल | World Lung Cancer Day
तसं पाहता नवीन तंत्रज्ञान च्या सहाय्याने आपण याचा डिटेक्ट क्षण करू शकतो ज्याच्यामध्ये सर्वप्रथम चेस्ट X-Ray आणि सिटीस्कॅन CT-Scan हे प्रथम क्रमांकावर आहे असे असले तरी यांचे रे म्हणजेच ह्यांच्या मधून निघणारे किरण हे खूप Harm फुल असतात ज्यामुळे अमेरिकेने आणि युरोप सारख्या देशात एक नवीन तंत्रज्ञान निघायला आहे ज्याला इंग्लिश मध्ये लो डोस कम्प्युटर टोमोग्राफी (LDCT) असे म्हणतात ज्याच्यामध्ये एक्स-रे आणि सिटीस्कॅन पेक्षा कमी किराणा असतात आणि याचा फायदा असा होतो की आपण हे वारंवार करू शकतो आणि ह्या कॅन्सर होण्याअगोदर आपल्याला कल्पना येते की आपल्या फुफुसा मध्ये काय आहे कॅन्सर तर नाही ना आणि आपण या रोगापासून वाचू शकतो.
हे कॅन्सर टाळण्यासाठी काय करावे | World Lung Cancer Day
हे कॅन्सर टाळण्यासाठी आपण नेहमी आणि दररोज व्यायाम करावा सकाळी वॉकिंग किंवा रनिंगला जावे सकाळ सकाळ वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण खूप जास्त असतो मोटरसायकल किंवा दुसऱ्या फॅक्टरीज आणि कंपनी यांचा धुवा यांचा धूर वातावरणात जाण्या अगोदर आपण फ्रेश हवा जर खाऊन आलोत तर आपले कापूस फ्रेश असतात दुसरा आपण सिगरेट किंवा दुसरं कोणी तीही स्मोकिंग करत असाल ती सर्वप्रथम थांबवणे आणि आपल्या दैनंदिन आहारामध्ये फळे ताजे भाजी आणि भाकरी करे कळे वडावे जेणेकरून टाईम लागेल पण आपला दैनंदिन दिवस सुखी आणि समृद्धीचा राहील.
ही माहिती आवडल्यास जे कोणी स्मोकिंग करतो किंवा तब्येतीकडे लक्ष देत नाही त्यांना हे लेख नक्की शेअर करावे. धन्यवाद कारण आपलं शेअर करणं कोणाचं जीवन बदलून जाईल हे आपल्याला माहित नाही तरी आपण सर्वांनी मिळून सिगरेट पिणाऱ्या नवीन युवकांना व मुलांना जे आजकाल दैनंदिन रोज सिगरेट स्मोकिंग त्यांना स्कूल बनवून ठेवतो असं त्यांना वाटतो तरी आपण हे त्यांना शेअर केल्यास नक्की फायदा होईल आणि कोणाला ठाऊक कोणाचा जीव ही वाचू शकतो आपल्या या लेक्चर केल्यामुळे त्यामुळे शेअर करण्यास हलगर्जीपणा करू नका आपल्या फॅमिली ग्रुप दुसऱ्या वयक्तिक मित्रांचे ग्रुप असतील कोणत्याही ग्रुप असल्यास तिकडे व्हाट्सअपला ही माहिती फॉरवर्ड करा व ही माहिती पसरण्यास मदत करा..
व व्हाट्सअप वर अशीच नवीन माहिती आम्ही रोज घेऊन येतो आणि आपल्याला व आपल्या परिवाराला अशीच माहिती नेहमीच पुरवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..