
Nagpur High Court भरती 2024 –
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘वाहनचालक‘ पदाच्या ’08’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’03/07/2024′ पर्यंत अर्ज सादर करावेत. …