
एमपीएससी राज्यसेवेची आज बीडमध्ये पूर्व परीक्षा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 आज बीडमध्ये 10 केंद्रांवर होणार असून इलेक्शन मुळे दोन महिने लेट ही परीक्षा होत आहे. या परीक्षेच्या माध्यमातुन उपजिल्हाधिकारी पोलीस उपअधीक्षक …