
डीजे साऊंड सिस्टम वाजविल्यामुळे 52 हजार रुपयांचा दंड.
बीड शहरातील सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स ज्याला आपण म्हणतो त्या ठिकाणी एकटपरीचा उद्घाटन होता उद्घाटन करिता टपरी वाल्यानी विनापरवानगी लोक आकर्षक करण्यासाठी डीजे वाजविला याची दखल शहर पोलीस बीड यांनी घेतली व …