
काँग्रेसची पहिली यादी जाहीर, देवेंद्र फडणवीस विरुद्ध पहा कोण?
काँग्रेसच्या यादीत कुणाला कुठून संधी? १) के.सी. पाडवी, अक्कलकुवा २) राजेंद्र गावित, शहादा ३) किरण दामोदर, नंदुरबार ४) शिरीशकुमार नाईक, नवापूर ५) प्रवीण चौरे, साक्री ६) कुणाल पाटील, धुळे, ग्रामीण …