येणाऱ्या 5 जानेवारी 2025 ला झारखंडमध्ये पाचव्या विधानसभेची कार्यकाळ समाप्त होणार आहे असे असल्याने महाराष्ट्र पाठोपाठ झारखंड मध्येही चौथ्या विधानसभेचे निवडणूक पार पडली, ही निवडणूक दोन टप्प्यात दिनांक 13 – 23 नोव्हेंबर 2024 रोजी 81 आमदार निवडण्यासाठी पार पडली.
या निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा इंडिया ब्लॉक या ग्रुपने दणदणीत विजय मिळवत 81 पैकी 56 सीट प्राप्त केलेले आहे.
भारतीय जनता पक्ष एनडीए ब्लॉक मे फक्त 24 जागा मिळवत पराजय स्वीकारला. बांगलादेश मधून येणाऱ्या लोकांचा त्रास हे झारखंडकरांना सहन करावा लागतो याच मुद्द्यावर हा विधानसभेचा इलेक्शन गाजला असल्याचे समजते.
तरी कोणत्या पक्षाला किती जागा मिळाले खाली वाचा:
झारखंड मुक्ती मोर्चा इंडिया अलायन्स सोबत भारतीय जनता पक्ष एनडीए ब्लॉक चा पराभूत करत विजेता ठरले.
झारखंड मधील विधानसभेचे एकूण जागा – 81
इंडिया ब्लॉक जिंकलेले जागा – 56 [१) झारखंड मुक्ती मोर्चा – 34 , २) काँग्रेस – 16, ३) RJD – 4, ४) CPI – 2]
भारतीय जनता पक्ष एनडीए ब्लॉक – 24[१)भाजप – 21, २)AJSUP – 1, ३) JD – 1, LJP-1]
झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री सोरेन यांनी मैया सन्मान योजना ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजना प्रमाणे महिलांना त्यांनी घोषित केले होते ज्याच्यामुळे त्यांचा विजय झाला असे सर्व आपला मत देत आहे.