Recruitment advertisement for constable clerk and other post in Nagari Sahkari Patpedhi Bharti 2024
Nagari Sahkari Patpedhi Bharti 2024 : इयत्ता दहावी बारावी किंवा पदवीधर तर त्यांच्यासाठी एक नवीन संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत तालुका नगरी सहकारी पतपेढी येथे रिक्त पद असलेल्या पदांची जागा भरण्याकरिता नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या लेख संपूर्ण वाचावा व पीडीएफ जाहिरात खाली उपलब्ध आहे.
- Nagari Sahkari Patpedhi Bharti 2024 भरतीचा विभाग व भरतीचा प्रकार: तालुका नागरी सहकारी पतपेढी येथे नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे व ही भरती खाजगी नोकरी असेल.
- Nagari Sahakari Patpedhi Bharti 2024 पदांचे नाव: शिपाई, लिपिक कर्ज वसुली अधिकारी ही सगळी पदे भरली जाणार आहे
- शैक्षणिक पात्रता: वर दिल्याप्रमाणे दहावी बारावी व पदवीधर नसेल तरी या उमेदवारांनी अर्ज करावे
- पीडीएफ जाहिरात अधिक माहिती खाली पहा
- अर्ज सुरू होण्याची दिनांक: जाहिरात प्रकाश झाल्यापासून ते अर्ज पुढे मागविण्यात आले आहेत तरी या सगळे अर्ज ऑफलाइन पद्धतीनेच मागविण्यात येणार आहे
- वयोमर्यादा: अठरा वर्ष कमीत कमी व 25 वर्षे जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे
- नोकरीचे ठिकाण व अर्ज कुठे पाठवावा: पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई अंतर्गत सासवड पुणे गुलटेकडी आणि मुंबईमधील शाखा मध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध आहे तरी मुंबईच्या सारख्या ठिकाणी नोकरी करणाऱ्या सर्व उमेदवारांनी इच्छुक असलेल्या येथे अप्लाय करावे
- सर्व उमेदवारांनी आपले अर्ज व संपूर्ण माहिती व प्रमाणपत्र फोटोसह अटेस्टेड करून 31 ऑगस्ट 2024 पूर्वीपासून संस्थेच्या कार्यालयात मिळतील याप्रमाणे पाठवून देण्यात यावे
- अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक: 31 ऑगस्ट 2024 ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक आहे
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: पुरंदर तालुका नागरी सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई प्रकाशित कार्यालय मात्र कृपा 405 बाबुराव परुळेकर मार्ग गोखले रोड दादर पश्चिम मुंबई ४०००२८
- काय अडचण असल्यास ई-मेल: Purandarpatpedhi1987@gmail.com