मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘वाहनचालक‘ पदाच्या ’08’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’03/07/2024′ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.
०१) उमेदवार कमीत कमी दहावी पास असावा०२) उमेदवारास मराठी, हिंदी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे.०३) उमेदवाराकडे किमान हलके मोटार वाहन (LMV) चालवण्याचा परवाना (ड्रायविंग लायसन्स) असले पाहिजे.
वेतनाविषयी माहिती
पदाचे नाव
वेतन
वाहन चालक
२९,२०० /- ते ९२,३०० /- रुपये अधिक नियमानुसार देय भत्ते
फी – नोंदणी शुल्क – २०० /- रुपये
वयोमर्यादा
प्रवर्ग
किमान वयोमर्यादा
कमाल वयोमर्यादा
अराखीव (खुला)
21 वर्षे
38 वर्षे
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग