Passport in Three (3) Days

Passport in three days
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Passport in Three Days आत्तापर्यंत पासपोर्ट अप्लाय केल्यानंतर व पासपोर्ट ऑफिस मध्ये अपॉइंटमेंट झाल्यानंतर जवळपास पंधरा दिवस वेट किंवा थांबावा लागत होता सरकारने आता ते नियम बदलून हे व्हेरिफिकेशन आता तीनच दिवसात करणे आवश्यक केले आहे त्यामुळे पासपोर्ट चटपट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे तरी ज्यांचा कुणाचा अद्याप पासपोर्ट तयार झालेला नाही त्यांनी खालील दिलेले प्रोसेस संपूर्ण वाचावे व तीनच दिवसात पासपोर्ट बनवून घ्यावे.

Indian Passport
Close up view of India Passport with Indian Flag background.

Passport in Three Days  | पासपोर्ट कोणासाठी आवश्यक आहे

  • ज्यांना कुणाला उच्च शिक्षणासाठी प्रदेशात जावा लागतो किंवा येणाऱ्या भविष्यकाळात त्यांना परदेशात नवीन नवीन संधी अशा विद्यार्थ्यांना आजच पासपोर्ट साठी अप्लाय करावे व बनवून घ्यावे.
  • व भविष्यकाळात कोणाला फिरायला किंवा दुसऱ्या देश पाहण्याची आवड असते अशा लोकांना पासपोर्टची गरज असते अशा लोकांनी सुद्धा बनवून घ्यावे
  • मुस्लिम समाजात सर्वाधिक पासपोर्ट भारत देशात बनविले जातात कारण इस्लाम धर्मामध्ये हज यात्रेसाठी बाहेर देश म्हणजेच सौदी अरेबियाला जाण्यासाठी पासपोर्टची अत्यंत गरज असते त्यामुळे मुस्लिम समाज पासपोर्ट बनवण्यासाठी अग्रेसर असतो.

Passport in Three Days | पासपोर्ट बनवण्यासाठी काय डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रे लागतात

  • पासपोर्ट बनविण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कशासाठी जायचं ह्याच्यावर तुमचा पासपोर्ट अवलंबून असतो ज्याच्यामध्ये इ सी आर आणि नॉन ई सी आर असा उल्लेख असतो याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर बाहेर देशात जाऊन नोकरी करायचं असेल तर वेगळा पासपोर्ट आणि नाही करायची असेल तर वेगळा पासपोर्ट
  • जर तुम्हाला नोकरी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही ज्या ज्या पदवीमध्ये शिक्षणामध्ये जी कोणती पदवी हसीन केलेली असेल ते सगळे डॉक्युमेंट्स तुमचा आधार कार्ड तुमचा पॅन कार्ड आणि असा एक आणि दोन पुरावे ज्याच्या मध्ये तुमचं नाव आणि घरचा पत्ता समान असावा
  • ज्यांना फक्त हजी यात्रेसाठी किंवा दवाखान्यासाठी पासपोर्ट काढायचा आहे त्यांना फक्त आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोन गोष्टींची गरज असते असे असले तरी तुमचा आधार कार्ड व पॅन कार्ड याच्यावरील नाव सारखे असले पाहिजे फक्त नाव सारखे असूनच चालत नाही तर तुमचा पत्ताही सारखा असला पाहिजे.

Passport in Three Days | पासपोर्ट काढण्यासाठी कुठे अप्लाय आणि कसे अप्लाय करावे

तर पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला जास्त घाबरण्याची गरज नाही गव्हर्नमेंटनी एक वेबसाईट काढलेली आहे तुमच्या घरचा जे कोणी मुलगा व मुलगी ज्याला ऑनलाईन काम करता येते ते तुमचं पासपोर्ट सहज काढू शकतो

त्याच्यासाठी एक वेबसाईट असती त्याची लिंक खाली दिलेली आहे त्याच्यावर रजिस्टर करून तुम्हाला फॉर्म भरावा लागतो फॉर्म भरल्यानंतर जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये तुमची अपॉइंटमेंट ची डेट येते म्हणजेच तुम्हाला वैयक्तिक डॉक्युमेंट्स घेऊन तिथे बोलावे जाते तिथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरलेला माणूस आणि तुम्ही वैयक्तिक आलेल्या माणूस आणि तुमचे डॉक्युमेंट ची पडताळणी केली जाते ते पडताळणी झाल्यानंतर ते पोलीस वेरिफिकेशन साठी पाठवतात हे बघण्यासाठी पाठवतात की बाबा ह्याच्यावर कोणता गुन्हा आहे का किंवा हे माणूस देशाबाहेर जाऊ शकतो का? तर हीच पळताळणी पोलिसांनी यश ओके ऑल क्लिअर म्हणून पाठविले तर तुमचा पासपोर्ट तीन दिवसात घरी येतो.

आधी असं असायचं की हे पासपोर्ट काढण्यासाठी तुम्हाला पोलीस वेरिफिकेशन साठी पंधरा दिवस थांबावे लागत असेल आता हीच मदत तीन दिवस करण्यात आली त्यामुळे आता तुम्हाला तीनच दिवसात पासपोर्ट भेटेल तरी या सेवेचा फायदा घ्या

Passport in Three Days | पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी फीस

पासपोर्ट काढण्यासाठी प्रत्येक व्यक्तीस पंधराशे रुपये गव्हर्मेंट ची ऑफिशियल फीस असते.

Passport in Three Days | पासपोर्ट साठी कोणती शासकीय website वर जाऊन अर्ज भरावे ?

https://www.passportindia.gov.in/

वरती दिलेली माहिती काटेकोरपणे अगदी काळजीपूर्वक वाचा व अप्लाय करण्या अगोदर जर तुम्हाला माहिती नसेल तर जवळचे सायबर कॅफेवर नक्की जा आणि माहिती विचारून घ्या पासपोर्ट मध्ये काहीही चूक झाली तर तुमचा पासपोर्ट मिळत नाही व तुम्ही बाहेर देशाला जाऊ शकत नाही त्यामुळे अगदी काळजीपूर्वक पासपोर्टचा फॉर्म भरणे गरजेचे असतो त्यासाठी त्याच्यामध्ये तज्ञ लोकांचा मार्गदर्शन घ्यावा आमच्या लेख मधून काहीही तुम्हाला जर माहिती मिळाली असेल तर दुसऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा.

व अशाच नवनवीन माहितीसाठी आणि कोणताही सरकारी योजना असेल किंवा सरकारचा जीआर असेल किंवा निर्णय असेल जे सगळ्यांच्या तुमच्या कामाचा आपल्या कामाचे असेल ते आम्ही सगळे आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करत असतो नक्कीच तुम्हीही जॉईन व्हा तुमच्या सहकारी फॅमिली मित्रांनाही हे मेसेज फॉरवर्ड करा व त्यांना माहिती मिळवण्यासाठी व जागरूक नागरिक बनविण्यासाठी मदत करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *