
बीड जिल्हा परिषदमध्ये ५६८ पदांची भरती, अर्ज केला का?
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवाराकडे उरले केवळ ११ दिवस कोणत्या पदासाठी होतये भारती? आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक [पुरुष], आरोग्य सेवक फवारणी क्षेत्र, आरोग्य परिचारिका, औषध निर्माण अधीकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता …