
सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या घरावर बुलडोजर का फिरवले असणार? वाचा इथे.
मागच्या आठवड्यामध्ये सतीश उर्फ खोक्या भोसले नावाचा व्यक्ती शिरूर कासार जिल्हा बीड या गावात राहत होता व त्याचा एका व्यक्तीस क्रिकेटच्या बॅटने मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याची दखल संपूर्ण …