
कोणत्या कुटुंबातील सर्वाधिक आमदार बीड जिल्ह्याला लाभले आहे? जाणून घेऊ.
घराणेशाही तर राजकारणात चालतच असते त्यात नवल काही नाही नवीन चेहऱ्याला संधी न देणे हे काम घराणेशाही करत असतो यालाच राजकारण म्हणतात त्यात दुमत नाही अशा परिस्थितीतून बाहेर पडून नवीन …