District Integrated Health Department Bharti 2024 | जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग भरती | पात्रता : 12वी पास
District integrated hair department Bharti 2024 : जिल्ह्यासाठी पद भरती प्रक्रिया मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे तरी ज्याला कुणाला इच्छा असेल अशा उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर अप्लाय करून पुरेपूर फायदा घेणे. बारावी डिप्लोमा व इतर विद्यार्थ्यांसाठी लाभदायक अशी भरती निघालेली आहे. या भरतीचे अध्यक्ष निवड समिती जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पूर्ण पीडीएफ जाहिरात व अर्ज खाली पहा.
District integrated hair department Bharti 2024 : भरती विभाग: जिल्हा एकात्मिक आरोग्य विभाग द्वारे ही भरती जाहीर प्रकाशित करण्यात आली आहे.
District integrated hair department Bharti 2024 : भरतीप्रकार: आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे
District integrated hair department Bharti 2024 : पदाचे नाव: विविध पदे आहे तशी खाली पीडीएफ वाचावी
District integrated hair department Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता: बारावी पास उमेदवार व इतर पात्र उत्तीर्ण असलेले उमेदवार व मूळ जाहिरात वाचावी
District integrated hair department Bharti 2024 : मासिक पगार: 17,000 हजार ते 40,000 रुपयांनी वाढ झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे
District integrated hair department Bharti 2024 : अर्ज कसा करावा: ऑफलाइन पद्धतीने खालील जाहिरात वाचा
District integrated hair department Bharti 2024 : वयोमर्यादा: किमान 18 वर्ष
District integrated hair department Bharti 2024 : भरती कालावधी: कंत्राटी व करार पद्धतीने
District integrated hair department Bharti 2024 : सार्वजनिक आरोग्य विषयी: आरोग्य मध्ये MPH/MBA असलेले कोणतीही वैद्यकीय क्षेत्र
District integrated hair department Bharti 2024 : लॅब टेक्निशियन: बारावी उत्तीर्ण प्लस डिप्लोमा
District integrated hair department Bharti 2024 : एकूण पदे: 24 रिक्त पदे
District integrated hair department Bharti 2024 : नोकरीचे ठिकाण: नंदुरबार
District integrated hair department Bharti 2024 : लागणारे कागदपत्रे: वयाचा पुरावा पदवीचा पुरावा गुणपत्रिका कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र शासकीय संस्था मध्ये केलेले अनुभव प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र छायांकित प्रतिसर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोस्टद्वारे कुरिअरचा प्रत्यक्षात सादर करावे.
District integrated hair department Bharti 2024 : शुल्क: जनरल कॅटेगिरी चे उमेदवारांना दीडशे राखीव साठी शंभर रुपये.
District integrated hair department Bharti 2024 : अर्ज पाठवण्याचा पत्ता: आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार.