राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण अंतर्गत नवीन भरती. 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

National Health Mission Recruitment, 2024

National Health Mission Recruitment 2024: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण अंतर्गत विविध पदांची रिक्त पद भरवायचे आहे. त्यासाठी लागणारी पात्रता खालील दिलेली आहे जे कोणी ती पात्रता पूर्ण करेल आणि ज्यांना कोणाला ती नोकरी करायची इच्छा असेल त्यांनी खालील दिलेली डिटेल्स वाचावी व संधीचा फायदा घ्यावा.

पद: डाटा एंट्री ऑपरेटर (DATA ENTRY OPERATOR )

वेतन: Rs. 18,000 – 40,000

पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे त्यासाठी सविस्तर जाहिरात वाचावी.

भरती कोठे होणार: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण. जिल्हा परिषद.

वय: 70 वर्ष मर्यादा, कंत्राटी पद्धत (११ महिने २९ दिवस)

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *