
सर्व विद्युत वाहनांना महाराष्ट्र राज्यात टोल माफी.
पर्यावरणपूरक विद्युत वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले असून, त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या अखत्यारीतील टोल नाक्यांवर टोल माफी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेत इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांना सुखद धक्का …