Nagpur High Court भरती 2024 –

Nagpur High Court भरती 2024 –
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ‘वाहनचालक‘ पदाच्या ’08’ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक ’03/07/2024′ पर्यंत अर्ज सादर करावेत. सविस्तर माहितीकरिता कृपया मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात (लिंक खाली आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे) डाऊनलोड करून वाचन करून घेणे आवश्यक आहे. नियमित सरकारी जॉब्सची माहिती मिळविण्या करिता आमच्या Whats App Group ला जॉईन व्हा.

Nagpur High Court जाहिरात २०२४

विभागाचे नावमुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर
नौकरीचा प्रकारराज्य सरकार
ऑफिसिअल वेबसाईटhttps://bombayhighcourt.nic.in
स्थाननागपूर, महाराष्ट्र
पदाचे नाववाहन, चालक
पदांची संख्या08
शैक्षणिक अहर्तादहावी पास
अर्ज करण्याचा प्रकारऑनलाईन
निवड प्रक्रियालेखी परीक्षा आणि मुलाखत
पदांचे नाव आणि संख्या विषयी माहिती 
अनु. क्र.पदाचे नावएकूण पदे
०१)वाहन चालक08
 एकूण08

पदानुसार शैक्षणिक अहर्ता
पदाचे नावशिक्षण
वाहन चालक०१) उमेदवार कमीत कमी दहावी पास असावा ०२) उमेदवारास मराठी, हिंदी भाषा लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक आहे. ०३) उमेदवाराकडे किमान हलके मोटार वाहन (LMV) चालवण्याचा परवाना (ड्रायविंग लायसन्स) असले पाहिजे.
वेतनाविषयी माहिती
पदाचे नाववेतन
वाहन चालक २९,२०० /- ते ९२,३०० /- रुपये अधिक नियमानुसार देय भत्ते
फी – नोंदणी शुल्क – २०० /- रुपये 
वयोमर्यादा
प्रवर्गकिमान वयोमर्यादाकमाल वयोमर्यादा
अराखीव (खुला)21 वर्षे38 वर्षे
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग21 वर्षे43 वर्षे
विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन/शासकीय कर्मचारी21 वर्षेलागू नाही

आरक्षणानुसार सुट लागु. कृपया खाली उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात सविस्तर वाचा. 

महत्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक19/06/2024
अर्जाची अंतिम दिनांक03/07/2024
महत्वाच्या लिंक्स
ऑफीसीयल वेबसाईटक्लिक करा
PDF जाहिरात 
अर्ज कराक्लिक करा
आणखी जॉब शोधाक्लिक करा
 Join us on Telegramक्लिक करा
 Join Whats App Groupक्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *