माजलगाव येथील हिंदवी स्वराज्य संस्थेवर विश्वासघात आणि सर्व पतसंस्था बोगस असल्याने गुन्हा दाखल.
माहिती अशी की बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट सारखाच आणखी एक गुन्हा माजलगावात आढळून आलेला आहे असे असले तरी रोख रक्कम एक कोटी आठ लाख छत्तीस हजार रुपयांची गुंतवणूकदारांना फसवणूक केल्याची माजलगाव येथे घटना घडलेली आहे.
या घटनेमध्ये हिंदवी स्वराज्य पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश किसन वामन सचिव महानंदा सखाराम मोरे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश सखाराम मोरे यांच्यासह दहा संचालक दहा कर्मचारी आणि वीस अजून लोकांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.
वर्षभर झाला लोकांची रोख रक्कम परत न मिळाल्याने लोकांनी यांच्यावर गुन्हा दाखल करीत पुढील कारवाईचा निर्णय घेतलेला आहे.
आपण बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकतच असतो आपण आपल्या हॅलो बीड या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर आत्ताच जॉईन व्हा व ही माहिती पुढेही पाठवा खाली व्हाट्सअप ची ग्रुप ची लिंक दिलेली आहे कृपया करून जॉईन करा. ⤵️
https://chat.whatsapp.com/FkMgmm0B2RAGAXD5sDlJGU